Gold Rate Today : सोन्याचा भाव मध्ये झाली वाढ पहा आजचे नवीन सोन्याचे भाव !
नमस्कार मित्रांनो मागच्या आठवडाभरामध्ये लगातार सोन्याच्या भावामध्ये घसरण दिसून येत होते परंतु आज सोन्याचे भाव वाढून आलेले दिसत आहेत आज 15 सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे तर आजच्या या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत मागच्या आठवड्याभरामध्ये सोन्याचे भाव किती होते आणि आज ते किती रुपयांनी वाढलेले आहेत.

मित्रांनो 22 कॅरेट आणि 24 कॅरेट हे दोन सोन्याचे प्रकार असतात ज्यामध्ये 22 कॅरेट हे 24 कॅरेट पेक्षा थोडे कमी शब्द त्याच्या असते म्हणजेच त्याच्यामध्ये थोडेसे वेगळे धातू मिसळून त्याला डाग दागिने घडवण्यासाठी उपयोगात आणले जाते आणि यासाठी 22 कॅरेट सोन्याचा उपयोग होतो आणि हे 22 कॅरेट सोन्याचे भाव आज वाढलेले आहेत आज 200 रुपयांनी 22 कॅरेट सोन्याचे भाव वाढलेले आहेत. जसे की तुम्हाला माहीतच आहे सोन्याच्या भावामध्ये लगातार घसरण आणि वाढ होत असते 14 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव मध्ये स्थिरता दिसून आले होते परंतु 13 सप्टेंबर रोजी 340 रुपयांनी 22 कॅरेट सोन्याचे भाव घसरले होते परंतु आज 220 रुपयांनी परत एकदा बावीस कॅरेट सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि आज प्रति तोळा 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 54700 रुपयांवर येऊन पोहोचलेले आहेत.
तसेच 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये सुद्धा वाढ आलेली दिसून येत आहे 24 कॅरेट सोन्याने 60 हजारांचा आकडा पार केलेला नाहीये परंतु त्यामध्ये सुद्धा वाढ झालेले दिसून येत आहे आणि ही वाट 220 रुपयांनी झालेली आहे काल सुद्धा या सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली नव्हती परंतु 13 सप्टेंबर रोजी सोन्याचे भाव 380 रुपयांनी घसरले होते जे की 24 कॅरेटचे होते आणि आज 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 220 रुपयांनी वाढून 59 हजार 670 रुपयांवर येऊन पोहोचलेले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे भाव असल्याने जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेट सोन्याचे वाढलेले भाव पाहायचे असतील तर खालील लिंक चा उपयोग करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे भाव पाहू शकता.
त्या लिंक वर क्लिक करा आणि वाढलेले 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव पहा !