Maharashtra Rain Update : पुढच्या काही तासात पडणार महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस या जिल्ह्यात पडणार सर्वात जास्त ! हवामान खात्याचा अंदाज !

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सुखाचा असणारा पाऊस हा महाराष्ट्र मध्ये परतावा करत आहे मागच्या एक दीड महिन्यामध्ये विश्रांती घेतलेल्या या पावसाने परत एकदा येण्यास सुरुवात केली आहे आणि यावेळेस महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक आणि कोकणासह इतर ठिकाणी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि हाच पाऊस परत एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार म्हणून कोसळणार आहे तर यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असणारा हा पाऊस आता मोठ्या प्रमाणाचे नुकसान शेतकऱ्यांच्या करणार आहे असे दिसून येत आहे.

चला तर मग आजच्या या बातमीमध्ये आपण पाहून घेऊया की पुढच्या येणाऱ्या काही तासांमध्ये महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा जसे की तुम्हाला माहीतच आहे पाऊस घेऊन येतात तर मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्र मध्ये लगातार काही ठिकाणी पाऊस पडत आहे तसेच मुंबईमध्ये सुद्धा मागच्या 48 तासांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने सांगितले आहे.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस यावेळेस हवामान खात्याने सांगितला आहे आणि 10 सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आणि यामुळे शासनाने दिल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडणार आहेत अशात महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच काही ठिकाणी शेतीचे नुकसान सुद्धा होऊ शकते.

अशाप्रकारे महाराष्ट्र आणि कोकणासह मुंबई आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे अशी हवामान खात्याने अंदाज सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याची यादी या लिंक वर क्लिक करून पहा !