Petrol Diesel Price Maharashtra : पेट्रोल डिझेलच्या किमती घसरला पहा आजच्या महाराष्ट्रातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती !

नमस्कार मित्रांनो इंधने आपल्या सर्वांसाठीच गरजेचे असते आजच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकाकडे एक कावेना मोटरसायकल किंवा गाडी असते आणि ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची गरज भासते तर या पेट्रोल डिझेलच्या किमती मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आता मागच्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल हे शंभर रुपयांच्या वरती विकले जात आहेत आज आपण या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती रुपये लिटरने हे पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे याची माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो दुचाकी असो किंवा चार चाकी पेट्रोल आणि डिझेलची गरज सगळ्यांनाच भासते तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक ते दोन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मध्ये फरक असतो ज्यामध्ये महाराष्ट्र मध्ये आता मुंबई येथे 106 रुपयांनी पेट्रोलचे भाव चालू आहे तसेच डिझेलचे भाव हे महाराष्ट्रामध्ये 94 रुपये 27 पैशांवर आहेत मागच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल हे 110 ते 112 रुपये लिटर विकले जात होते परंतु थोडीशी यामध्ये कमी येऊन आता पेट्रोल हे 106 रुपये लिटर विकले जात आहे आणि डिझेल 94 रुपये लिटर विकले जात आहे.

प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये सर्व जागेवर पेट्रोल हे जवळपास सारख्याच किमतीमध्ये असते यामध्ये महाराष्ट्रात आता पेट्रोलच्या किमती ह्या थोड्याशा कमी झालेल्या दिसून येत आहेत मागच्या तीन-चार वर्षांमध्ये पेट्रोलच्या वाढत असलेल्या किमतीमुळे नागरिक खूपच परेशान होते परंतु आता या पेट्रोलच्या किमतीने कायमचा 100 चा आकडा पार केल्याच्या दिसून येत आहे मागच्या महिन्यामध्ये पेट्रोलची किंमत ही 106 रुपये होते आणि तीच या पूर्ण मागच्या पंधरा दिवसांमध्ये दिसून येत आहे आज महाराष्ट्र मध्ये 106.31 रुपये प्रति लिटर या भावाने पेट्रोल विकले जात आहे आणि डिझेल हे 94 रुपये 27 पैसे प्रतिलिटर या भावाने विकले जात आहे.

मे महिन्यामध्ये पेट्रोलच्या भावाने 120 रुपयांचा आकडा पार केला होता परंतु हे भावा आता कमी झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळत आहे आणि 106 रुपये प्रति लिटरने हे पेट्रोल जुलै महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा थोडीशी घट झालेली दिसून येत आहे आणि मे महिन्यामध्ये 104 रुपये प्रति लिटर असणारे डिझेल आता 94 रुपये प्रति लिटर वर येऊन पोहोचले आहे.

या लिंक वर क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती पहा !